आज आमच्या विवेकानंद विद्यालयात डाएटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे सर व प्रा.डॉ.डी.बी.साळुंखे
सर यांनी शाळेतील उपक्रम यासंदर्भात सदिच्छा भेट दिली. सर्व शिक्षकांसोबत त्यांनी दिलखुलास संवाद साधला व मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नरेंद्र भावे सर यांनी त्यांचे स्वागत केले व शाळेतील उपक्रमांबद्दल माहिती सांगितली. याप्रसंगी संस्थेचे सचिव रवींद्र जैन काका, श्रीमती चित्ते मॅडम, पंचायत समितीचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते. पवन लाठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले व राधेश्याम पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांचे संदेश पत्र
(प्राचार्य- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जळगाव)
No comments:
Post a Comment