पंडित डॉ. राजा काळे यांचं गायन कला मार्गदर्शन शिबीर
लोकमान्य टिळक यांची जयंती (23जुलै) यानिमित्त Online Quiz Competition 2023 याठिकाणी Link Share करीत आहे;
तरी सर्वांनी आवर्जून सहभाग नोंदवावा. Test submit केल्यावर आपला ई-मेल चेक करावा. 24 तासात आपल्याला E-Certificate प्राप्त होईल. ते Certificate प्रत्येकाने आपल्या WhatsApp Status वर (दि.23 जुलै व 1 ऑगस्ट यादिवशी) ठेवावे. शुभेच्छा.
Click Here► MCQ on Lokmanya Tilak
______________________________________________________
मित्रांनो,
सस्नेह नमस्कार.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती (1 ऑगस्ट) यानिमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा 2023 याठिकाणी Link Share करीत आहे; तरी सर्वांनी आवर्जून सहभाग नोंदवावा. Test submit केल्यावर आपला ई-मेल चेक करावा. 24 तासात आपल्याला E-Certificate प्राप्त होईल. ते Certificate प्रत्येकाने आपल्या WhatsApp Status वर (1 ऑगस्ट यादिवशी) ठेवावे. शुभेच्छा.
Click Here►लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती निमित्त ऑनलाइन प्रश्नमंजुषा
______________________________________________________
📘📚📖📋✍🏻
~प्रसाद वैद्य
9420112215