शिष्यवृत्ती परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे पंधरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत
चोपडा ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात विवेकानंद विद्यालयातील पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत (इ.पाचवी) सहा व पूर्व माध्यमिक परीक्षेत (इ. आठवी) नऊ असे एकूण पंधरा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
त्यांची नावे पुढील प्रमाणे:
इयत्ता ५ वी
१)पर्वणी प्रसाद वैद्य गुणानुक्रम 50 गुण 212 (तालुक्यात प्रथम)
२)जान्हवी दीपक सोनवणे गुणानुक्रम 69 गुण 206 (तालुक्यात द्वितीय)
३)आदित्य महेश पाटील गुणानुक्रम 82 गुण 202
४)सोहम सुनील पाटील गुणानुक्रम 125 गुण 192
५)हिमांशू अनिल सोनवणे गुणानुक्रम 181 गुण 180
६)यज्ञेश भूपेश धनगर गुणानुक्रम 186 गुण180
इयत्ता ८ वी
१)अभय चंद्रकांत कोळी गुणानुक्रम 16 गुण 216 ( तालुक्यात प्रथम)
२)श्रेयस मोनेश बाविस्कर गुणानुक्रम 32 गुण 204 (तालुक्यात तृतीय)
३)युगल सुखदेव पाटील गुणाक्रम 61 गुण 19O
४)चेतन तुकाराम पाटील गुणानुक्रम 64 गुण 190
५)विनीत प्रकाश पाटील गुणानुक्रम 70 गुण 188
६)निलेश पांडुरंग सूर्यवंशी गुणानुक्रम 76 गुण 186
७)रोहित रवींद्र महाजन. गुणानुक्रम 77 गुण 186
८)सोहम संदीप लांडगे गुणानुक्रम 120 गुण 174
९)वेदांत मंगेश शेळके गुणानुक्रम 122 गुण 174
या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या आईबाबांचे, कुटुंबियांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर,अध्यक्ष डॉ.विजय पोतदार,उपाध्यक्ष घनःश्यामभाई अग्रवाल सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद व पालकवृंद यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment