My YouTube Channel
Wednesday, 1 May 2024
विवेकानंद विद्यालय, चोपडा संवाद पत्र २०२४
Sunday, 21 April 2024
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे अंतर्गत घेण्यात येणार्या English व गणित या परीक्षांचे (फेब्रुवारी-2024) निकाल जाहीर ...
विवेकानंद विद्यालयातील स्वरा हरताळकर व नक्षत्र कापुरे टि.म.वि.,पुणे आयोजित इंग्रजी लेखन कौशल्य व गणित परीक्षेत राज्यस्तरावर यशस्वी...
चोपडा (प्रतिनिधी)
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे आयोजित इंग्रजी, गणित व इतर परीक्षांचा निकाल (फेब्रुवारी 2024) नुकताच जाहीर झाला. त्यात विवेकानंद विद्यालयातील विद्यार्थिनी स्वरा विनीत हरताळकर (इ.८वी) ही English Writing Skill या परीक्षेत १०० पैकी ९० गुण मिळवून राज्यात प्रथम, तर गणित परीक्षेत १०० पैकी ९६ गुण मिळवून राज्यात द्वितीय आलेली आहे. यापूर्वी दोन वेळा English Grammar परीक्षेत स्वरा हरताळकर हिने राज्यस्तरावर देदीप्यमान यश प्राप्त केले आहे. त्याचबरोबर नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (इ.७वी) हा विद्यार्थी गणित या परीक्षेत १०० पैकी ९७ गुण मिळवून राज्यात द्वितीय आला आहे.
गेल्या १२ वर्षांपासून विवेकानंद विद्यालयात टिमवि इंग्रजी ग्रामर परीक्षांचे आयोजन केले जात आहे. त्यात आजवर सात विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर देदीप्यमान यश प्राप्त केले आहे. तसेच दोन वर्षांपासून टिमवि गणित परीक्षांचे आयोजन केले जात आहे. दोन्ही परीक्षेत राज्यस्तरावर यश प्राप्त केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
English Writing Skill परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:
इयत्ता पाचवी
१)विहान अमोल मोदी (८१/१००)
२)मानस नरेंद्र पाटील (८१/१००)
३)गीत अमित हरताळकर (७५/१००)
४)नक्षत्रा योगेश सोनवणे (७५/१००)
५)मनाली प्रवीण पाटील (७२/१००)
६)रोहन गणेश सोनार (६०/१००)
इयत्ता सहावी
१)पर्वणी प्रसाद वैद्य (९४/१००)
२)रुचिका जितेंद्र पाटील (७८/१००)
३)दिशा शाम बडगुजर (७४/१००)
४)दूर्वा मिलिंद बाविस्कर (६६/१००)
५)कार्तिकी दीपक पाटील (६५/१००)
इयत्ता सातवी
१)तेजस रमेश चौधरी (६०/१००)
इयत्ता आठवी
१)सानवी अतुल पाटील (८८/१००)
२)तन्मय ज्ञानदेव दातीर (७२/१००)
English Conversation Skill या परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:
इयत्ता पाचवी
१)गीत अमित हरताळकर (७८/१००)
२)विहान अमोल मोदी (७६/१००)
३)मानस नरेंद्र पाटील (७३/१००)
४)नक्षत्रा योगेश सोनवणे (७१/१००)
५)रोहन गणेश सोनार (६३/१००)
इयत्ता सहावी
१)पर्वणी प्रसाद वैद्य (७६/१००)
२)कार्तिकी दीपक पाटील (७२/१००)
३)रुचिका जितेंद्र पाटील (७०/१००)
४)दूर्वा मिलिंद बाविस्कर (६६/१००)
इयत्ता सातवी
१)रोहन दिनेश चौधरी (७७/१००)
२)नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (७५/१००)
३)तेजस रमेश चौधरी( (६७/१००)
४)वैष्णवी विनायक शिरसाठ (६४/१००)
इयत्ता आठवी
१)स्वरा विनीत हरताळकर (८६/१००)
२)सानवी अतुल पाटील (८३/१००)
गणित विषयाच्या परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:
इयत्ता पाचवी
१)विहान अमोल मोदी (९२/१००)
२)मनाली प्रवीण पाटील (९२/१००)
३)जान्हवी मनोज पवार(८०/१००)
४)जीनत जावेद तडवी (७७/१००)
५)पारवी रवींद्र पेंढारकर (७४/१००)
६)गीत अमित हरताळकर (७३/१००)
इयत्ता सहावी
१)पर्वणी प्रसाद वैद्य (९७/१००)
२)रुचिका जितेंद्र पाटील (९०/१००)
३)यज्ञेश भूपेश धनगर (७५/१००)
इयत्ता सातवी
१)नक्षत्र बाळकृष्ण कापुरे (९७/१००)
२)रोहन दिनेश चौधरी (९६/१००)
३)जिग्नेश अतुल पाटील (९२/१००)
४)सौम्या जुगलकिशोर पाटील (९०/१००)
५)तेजस रमेश चौधरी (८९/१००)
६)देवेन केशरलाल पाटील (८९/१००)
७)आर्यन दीपक पाटील (८९/१००)
८)गितेश ज्ञानेश्वर पाटील (८२/१००)
९)हर्षल जगदीश मराठे (७८/१००)
१०)श्रावणी सतीश पाटील (७६/१००)
११)वासुदेव यशवंत जाधव (७६/१००)
इयत्ता आठवी
१)स्वरा विनीत हरताळकर (९६/१००)
२)सुबोध अमृत पाटील (८९/१००)
३)सानवी अतुल पाटील (८८/१००)
४)हृतुजा किशोर पाटील(८३/१००)
५)काव्या रुपेश नेवे (७१/१००)
फेब्रुवारी महिन्यात या परीक्षा घेण्यात आल्या.
विद्यालयातील उपशिक्षक संदीप कुलकर्णी, हेमराज पाटील,प्रसाद वैद्य व विद्या सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी या विषयाचे तर सरला शिंदे, नूतन चौधरी, राजेश्वरी भालेराव व गौरव पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणित या विषयाचे मार्गदर्शन केले.
या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या आईबाबांचे, कुटुंबियांचे व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, माजी अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, उपाध्यक्ष घनःश्यामभाई अग्रवाल, सचिव ॲड.रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक नरेंद्र भावे,शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद व पालकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
Friday, 19 April 2024
विवेकानंद विद्यालयात बालशिक्षण व प्राथमिक शिक्षणाची कार्यपद्धती यावर शिक्षकांसाठी कार्यशाळा संपन्न...
या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी सर्व सहभागी शिक्षकांची नियोजित विषयावर गुगल फाॅर्मच्या माध्यमातून पूर्वचाचणी व तिसऱ्या दिवशी उत्तरचाचणी घेण्यात आली व प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल ऑनलाईन स्वरुपात ई-प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रसाद वैद्य यांनी गुगल फाॅर्म व ई-प्रमाणपत्राची निर्मिती केली.Thursday, 18 April 2024
एन.एम.एम.एस. परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
चोपडा (प्रतिनिधी) राष्ट्रीय परीक्षा परिषद, नवी दिल्ली आयोजित राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एम.एस.) या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात विवेकानंद विद्यालयातील इयत्ता आठवीच्या एकूण आठ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. गुणवत्ता यादीत निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:
२)पवार खुशी मनोज गुण-109/200(GEN-53)
३)चौधरी श्रीकांत प्रशांत गुण-103/200(GEN88)
४)बडगुजर किमया निमेश गुण-97/200(GEN-145)
५)देशमुख विराज योगेश गुण-95/200(GEN-169)
६)बाविस्कर खुशी योगेश गुण-95/200(GEN-172)
७)कापुरे वेदश्री किरण
गुण-91/200(OBC-51)
८)जोशी सर्वेश कल्पेश गुण-76/200(EWS-14)
![]() |
| दैनिक नवराष्ट्र |
Monday, 25 March 2024
Sunday, 24 March 2024
प्रिय अंतर्मना...
प्रिय अंतर्मना, सप्रेम नमस्कार... दारापुढे रांगोळीचे रंग सांडलेत , आकाशात कंदील झुलू लागलाय आणि हवेत एक ओळखीचा , मंद गारवा मिसळला आहे......
-
पुस्तक-बोलगाणी (कविता संग्रह) कवी- मंगेश पाडगावकर प्रकाशन- मौज प्रकाशन प्रकाशक-संजय भागवत पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य नमस्कार दोस्...
-
पुस्तक-चरित्रं अशी घडतात लेखक -प्रा. मिलिंद जोशी पुस्तक परिचय द्वारा -प्रसाद वैद्य नमस्कार मित्रांनो, कर्तृत्वाशिवाय व्यक...
-
चोपडा सातपुड्याच्या कुशीत पहुडलेले, ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, इ. अशी बहु मुखी ओळख असलेले अंकलेश्वर ते बुर्...




.jpeg)






.jpeg)





.png)






.png)

