||काही तरी सार्थकता घडावी या नश्वर देहाची||
प्रिय अंतर्मना, सप्रेम नमस्कार... दारापुढे रांगोळीचे रंग सांडलेत , आकाशात कंदील झुलू लागलाय आणि हवेत एक ओळखीचा , मंद गारवा मिसळला आहे......