वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा
आदरणीय डाॅ. विकासकाका,
आपणास वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा (25 ऑगस्ट) आणि निरामय आरोग्यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. काकांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट ऑफिस, चोपडा तर्फे पहिलं My Stamp (तिकीट) प्रसिद्ध करतांना पोस्टमास्तर मा.श्री.अतुलजी बोरोले, सोबत श्री.मनोज पाटील,व श्री.सिद्धांत बडवाईक यासाठी श्री.प्रसाद डाफणे (पोस्ट मास्तर,परभणी) श्री.अंकित अग्रवाल सर (भुसावळ) यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. शुभेच्छांसह...
✍🏻📘📚📖 ~प्रसाद वैद्य व परिवार
No comments:
Post a Comment